Amit Shah -
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय... आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. खरीप हंगाम 2025-26 पिकासाठी किमान आधारभूत किंमत निश्चित (MSP) करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने 2 लाख 7 हजार कोटींची तरतूद केली आहे. या निर्णयाबद्दल मा मोदीजींचे व केंद्रीय मंत्रीमंडळातील सदस्यांचे अभिनंदन व आभार! #cabinetdecisions #farmarsupport #msp #crops #bjp4india #bjp4maharashtra #bjp4kolhapur #narendramodi #amitshah #JPNadda #shivarajsinghchouhan #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #ChDadaPatil #dhananjaymahadik #MemberOfParliament #loksbha #Rajysabha bjp4india bjp4maharashtra bjp4.kolhapur narendramodi amitshahofficial jpnaddaofficial chouhanshivrajsingh devendra_fadnavis ckbawankule chdadapatil
| Date | Likes | Shares | Comments |
|---|---|---|---|
| Jun 04, 2025 09:14 | 92 | 0 |