Amit Shah -
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राने भरारी घेतली असून महाराष्ट्र देशात नंबर १ ठरला आहे. मा. देवेंद्रजींनी राबवलेली उद्योगपूरक धोरणे आणि गुंतवणूकदारांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. #महाराष्ट्र #Maharashtra #FDI #परकीय #गुंतवणूक narendramodi amitshahofficial jpnaddaofficial bjp4india devendra_fadnavis mieknathshinde ajitpawarspeaks ckbawankule ravindrachavanofficial bjp4maharashtra
| Date | Likes | Shares | Comments |
|---|---|---|---|
| Jun 03, 2025 08:00 | 18 | 0 |