Post Details

सन्मान तिरंग्याचा, अभिमान सैन्यदलाचा... 🇮🇳🇮🇳🇮🇳

Amit Shah -

सन्मान तिरंग्याचा, अभिमान सैन्यदलाचा... 🇮🇳🇮🇳🇮🇳 📍 जवळा बाजार ऑपरेशन सिंदूर च्या यशस्वीतेनंतर देशभरामध्ये समाधान व सैन्याबद्दल सन्मानाची भावना सर्वत्र आहे त्याच धर्तीवर #जवळा_बाजार येथे तिरंगा पदयात्रेची आयोजन करण्यात आले होते. दिनांक ३० मे २०२५ रोजी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. सदर यात्रेत देशभक्ती राष्ट्रीय एकात्मता सैनिकांचे शौर्य यांचा सन्मान व्हावा साठी ही यात्रा काढण्यात आली. सदरील यात्रेत भाजपा जिल्हाध्यक्ष व मा.आमदार श्री.गजाननराव घुगे साहेब,भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.उज्वलाताई तांभाळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अंकुशरावजी आहेर,व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष सतीशजी सोमानी,भाजपा जेष्ठ आघाडी जिल्हाध्यक्ष माधवरावजी भालेराव,डॉ.वसंतजी लोणसने,बालरोग तज्ञ डॉ.प्रवीणजी काळे,डॉ.जीवन पोपळघट,मंडळ अध्यक्ष राजु पाटील आहेर,भाजपा ज्येष्ठ नेते रावसाहेब अण्णा अंभोरे, गेंदु अप्पा विभुते,मा.उपसरपंच गणेशरावजी गाढवे उपसरपंच निळकंठ आंबोरे,ग्रा.प.सदस्य धनंजय तेरसे,गोपाळजी मेटे,शहराध्यक्ष नागनाथ राखे,युवा मोर्चा शहराध्यक्ष अभिषेक विभुते,सर्कल अध्यक्ष अतुल राखोंडे,नवनाथ उदास,सरपंच किरण कदम,व्हाईस चेअरमन अनिल कदम,सचिन आहेर,श्रीनिवास राखोंडे,सुरज देशमुख,अंकुश काळे,गंगाधरराव चव्हाण,अनिल चव्हाण,मंचक रणमाळ,सचिन सोमानी,शेषेराव पटवे,रंगनाथ भुमरे माणिक चौधरी,अनंत आहेर,कुंडलिक आहेर आणि जवळा बाजार मंडळातून आलेले देशप्रेमी व तसेच सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते,नागरिक,व्यापारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत माता की जय ! 🇮🇳🇮🇳🇮🇳 #मा_आमदार_गजानन_घुगे प्रदेश उपाध्यक्ष- भाजपा महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष-भारतीय जनता पार्टी,हिंगोली #तिरंगा_रॅली #भारतीय #सैन्यदल #कृतज्ञता #TirangaRally #IndianArmy #जवळा_बाजार #Jawlabazar #Hingoli #हिंगोली #maharashtra #महाराष्ट्र #Gajananghuge #गजाननघुगे narendramodi jpnaddaofficial amitshahofficial devendra_fadnavis ckbawankule ravindrachavanofficial bjp4maharashtra bjp4india

Post media
Current Metrics
  • Likes 47
  • Shares
  • Comments 0
  • Replies
Sentiment Analysis
Score 0.00
Label neutral
Metrics History
Date Likes Shares Comments
Jun 03, 2025 07:38 47 0
Ask