Amit Shah -
#कसारा खुर्द ग्रामपंचायत क्षेत्रातील चिंतामणवाडी, ओहळाचीवाडी, लतीफवाडी, नारळवाडी, पारधवाडी व दांड येथील सरपंच, उपसरपंच आणि काही ग्रामस्थांनी विविध अडचणी व विकासकामांसंदर्भात लतीफवाडी येथे माझी भेट घेतली. तसेच त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. #villagevisit #meetups #Maharashtra #KapilPatil Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule J.P.Nadda Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra
| Date | Likes | Shares | Comments |
|---|---|---|---|
| Jun 04, 2025 06:41 | 164 | 2 | 10 |